प्रभादेवीकरांच्या सेवेत २ नवीन उद्याने! वचनपूर्ती!!

२०१७ मुंबई मनपा निवडणूकीत दिलेल्या शब्दाची पूर्ती...!

नवीन उद्यान १

सेनापती बापट मार्ग, उड्डाणपुलाखाली

सेवेत रुजु

नवीन उद्यान २

क्राऊन मिल परिसर (१ लाख चौ. फू भूखंड)

प्रक्रियाधीन


क्राऊन मिल परिसर (प्रक्रियाधीन) उद्यान वैशिष्ट्ये

कबड्डी टर्फ, क्रिकेटसाठी जागा आणि हॉलिबॉल, बास्केटबॉल कोर्ट

आकर्षक परिसर, अत्याधुनिक क्रिडा उपकरणे, हिरवळ विकसित

कॉर्पोरेट सेक्टर फंडातून अडीच कोटी रु., महापालिका निधीतून खर्च नाही

तज्ज्ञ वास्तूविशारद नियुक्त, अद्ययावत स्टेट-ऑफ-द-आर्ट टेक्नॉलॉजी