संकटसमयी शिवसेना मदतीचा हात
साईसुंदर नगर क्र. ९ - पाणी समस्येच्या तक्रारी प्राप्त होताच पाहणी व निवारणाकरिता चर्चा
कामगार नगर ९१२ मधील प्रकल्प बाधित रहिवाशांची शाखेत भेट घेऊन दिलासा देताना
वाकडी चाळ परिसरातील जलजोडणी तुटल्याचे वृत्त प्राप्त होताच दुरुस्ती
पूरग्रस्तांना मदतीचा हात
कादरी मेंन्शन रहिवाशांना बिल्डरकडून होणार्या त्रासात शिवसेना नागरिकांसोबत ठाम उभी
सुखसागर, पवनछाया, सुयश सोसायटी -पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बिघडल्याचे समजताच दुरुस्ती
वृक्ष कोसळल्याची तक्रार प्राप्त होताच तातडीने मनपा कर्मचार्यांच्या सहाय्याने मार्ग मोकळा
आनंद निकेतन शेजारील मैदानात नागरिकांकडुन तक्रारी प्राप्त होताच प्रकाश दिवे
साईसुंदर नगर, प्रभादेवी येथील रस्ता खराब असल्याची तक्रार प्राप्त होताच तात्पुरती दुरुस्ती
कामगार नगर क्र. १ व २ येथील नाल्यावरील भिंत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने उभारण्यात आली.
कामगार नगर मधील रहिवाशांना एस आर ए च्या माध्यमातून घर तोडण्याची नोटीस आल्यावर स्वतः जाऊन कारवाई थांबवली. जो पर्यंत घराला घर मिळत नाही तो पर्यंत कोणाचही घर तुटणार नाही याची खात्री दिली.
खेडगल्ली, संत रोहिदास चौक, प्रभादेवी मंदिर समोरील परिसर, प्रभादेवी स्टेशन परिसर येथील विविध नागरी समस्यांसंदर्भात तक्रारी प्राप्त होताच सहाय्यक आयुक्त श्री. शरद उघाडे यांच्यासमवेत पाहणी
दत्तू बांदेकर रस्ता - गतिरोधकाच्या ऊंचीमुळे त्रासासंदर्भात तक्रार प्राप्त होताच कार्यवाही
‘दैनिक सामना मार्ग’ येथील मुख्य पर्जन्य जलवाहिनी फुटल्याचे समजताच दुरुस्ती काम
दुल्हन कासम चाळ व जगन्नाथ भातंकर मार्ग - नागरिकांच्या मागणीनुसार वृक्ष छाटणी
ऑगस्ट २०२० वादळवार्यामुळे ओढवलेल्या आपत्तीत मदतीचा हात, घरांची डागडुजी, छतावरील पत्रे स्वखर्चाने पुनर्स्थापित

बोटावला चाळ, न्यू प्रभादेवी रोड येथे ड्रेनेजसंबंधी तक्रारी प्राप्त होताच पाहणी व दुरुस्ती
श्री पूजा, उर्वशी, राधिका, प्रभात, सिद्धीप्रभा ई. सोसा. - अपुर्या प्रकाशयोजनेची तक्रार प्राप्त होताच पाहणी
प्रभादेवी गृहनिर्माण संस्था - गढूळ पाणी तक्रार प्राप्त होताच पाहणी व निराकरण
मोठ्या बंधुसम शेखर भगतच्या कोरोना प्रादुर्भावामुळे दुर्दैवी निधनानंतर शिवसेना खंबीरपणे परिवाराच्या पाठीशी उभी! त्यांच्या कुटुंबास नवीन घराची चावी दिली तसेच मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. शेखर भगत यांना भावपूर्ण श्रद्धांजली !