अन्यायाविरुद्ध शिवसेनेची वज्रमुठ!!
कामगार नगरच्या रहिवाशांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी
भाऊसाहेब तोडणकर मार्ग, भाऊची गल्ली बाहेर तरुण तरुणी कडून रस्त्यावर केल्या जाणार्या धूम्रपानामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन आंदोलन व इंडिया बुल्स प्रशासनास हे प्रकार थांबविण्यासाठी निवेदन
साई सुंदर नगर, प्रभादेवी येथील नागरिकांसह जल अभियंता कार्यालयावर धडक मोर्चा काढुन दीर्घकाळ प्रलंबित पाण्याची समस्या सोडवून घेतली.
एल्फिन्स्टन ब्रीज एकतर्फी करण्याच्या निर्णयामुळे वरळी प्रभादेवी मधील नागरीकांच्या होणार्या गैरसोयीची गंभीर दखल घेऊन वाहतुक विभागाविरोधात आंदोलन. ब्रीज अखेर जनतेच्या मागणीनुरुप सुरू...!
कामगारनगर येथे विकासकाने पाण्याचे देयक न भरल्यामुळे मनपाने पाणीपुरवठा खंडित केल्याच्या कार्यवाही विरोधात शिवसेना ठामपणे नागरिकांसोबत उभी राहिली, पाणीपुरवठा पूर्ववत!
अजमेरा बिल्डर्स कडून प्रभादेवी येथील रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले होते, नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेत मनपाच्या मदतीने अतिक्रमण हटवुन परिसर नागरिकांसाठी खुला केला.
साई सुंदरनगर, सदानंद तांडेल मार्ग येथील रस्ता विकासकाने करून देणे आवश्यक असताना विकासकाकडुन करण्यात येणार्या दिरंगाईच्या विरोधात शिवसेना नागरिकांसोबत उभी!
उत्तरप्रदेश मधील लखीमपूर येथे शेतकरी बांधवाना क्रूरपणे चिरडण्याच्या नींदनीय कृत्याचा निषेध दर्शविण्यासाठी शिवसेना युवासेना घोषित संपूर्ण बंद
महागाई विरोधात मुंबईकरांचा एल्गार, शिवसेना जनतेसाठी आक्रमक! दादर येथे तीव्र आंदोलन
जी-एस कार्यालय - प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना कोविड टेस्ट पश्चातही प्रवेश नाकारण्याच्या विरोधात
कोणताही दगड पूर्वी नसताना देखील प्राचीन दगड बसण्याचे काम प्रभादेवी मंदिर बाहेर चालू होते त्यामुळे प्रभादेवी भागातील नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाची दखल घेऊन तो दगड त्वरित हलवुन घेतला.